सोनू निगम ने ऑस्ट्रेलिया च्या ग्रेट बॅरियर रीफ येथे अंडरवॉटर डायविंग गाणे गायले | Sonu Nigam News

2021-09-13 7

सोनू निगम आपल्या सुरेल गाण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत, सोनू निगम चे अनेक चाहते पूर्ण जगात आहेत. सोनू अनेक गायकांच्या मिमिक्री साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. गाणी असो कि आपले विचार सोनू ने नेहमीच लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. उ सध्या ऑस्ट्रेलिया च्या ग्रेट बॅरियर रीफ येथे अंडरवॉटर डायविंग शिकत आहेत. सोनू पहिल्यांदाच पाण्याखाली जाणार होते याधी त्यांनी अंडरवॉटर डायविंग कधीच केले नव्हते. अनेक लोक पाण्यात जायला घाबरत होते. परंतु सगळ्यात आधी सोनू पाण्यात उतरल्याने अनेकांच्या मनातली भीती कमी झाली आणि ते पाण्यात उतरले. ते उत्तम गाण्यासाठी श्वासांवर ताबा असावा म्हणून व्यायाम करत असतात त्याचा त्यांना श्वास रोखण्यासाठी उपयोग झाला. ह्याच गोष्टीचा फायदा घेवून त्यांनी अंडरवॉटर डायविंग गाणे सुद्धा गायले. हे गाणे त्यांनी डी.जे. कश्मर सोबत रिकॉर्ड केले.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews